Happy Life Parivar · नाडी परीक्षण
हिंदी
तुमची पहिली नाडी
आत्ता, स्वतः.
webinar चालू असतानाच — तुमच्या हाताने, तुमच्या मनगटावर. १० मिनिटांत तुमची नाडी काय सांगते ते पाहा.
- १२ प्रश्न → तुमची प्रकृती (वात · पित्त · कफ)
- ३० सेकंद → तुमच्या नाडीची गती — सर्प, मंडूक की हंस
- नावाचं कार्ड + प्रमाणपत्र, फोनमध्ये सेव्ह
- 🎁 ३ तपासण्या भेट — स्वतःची + घरातल्या दोघांची
तुमचं काम जपून ठेवलं आहे — तिथूनच पुढे.
टीप: हे निदान नाही — फक्त एक संकेत आहे. आरोग्याची कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची औषधे बंद करू नका.
आधी तुमची ओळख
नाव आणि WhatsApp नंबर — तुमचं प्रमाणपत्र याच नावाने बनेल.
तुमची माहिती फक्त राजेश चव्हाण सरांच्या टीमकडे राहते.
🎁 तुम्हाला ३ नाडी-तपासण्या भेट
एक तुमची स्वतःची, आणि दोन घरातल्या माणसांच्या — कारण नाडी दुसऱ्याच्या मनगटावर खरी शिकता येते.
यापैकी काय जाणवतं?
जेवढी लागू होतील तेवढी निवडा. एकही चूक नाही.
आता नाडी — हात असा ठेवा
- ताठ बसा. घड्याळ काढा, बाही वर करा.
- ज्याची नाडी बघायची त्याचा उजवा हात समोर, तळवा वर.
- तुमची तर्जनी, मध्यमा, अनामिका — तीन बोटं — अंगठ्याच्या मुळापासून एक बोट खाली, मनगटाच्या हाडाच्या बाजूला ठेवा.
- हलका दाब. डोळे बंद. धक-धक जाणवली?
३० सेकंद — फक्त ऐका
बोटं तशीच ठेवा. ठोके मोजू नका, गती कशी वाटते ते बघा.
तुम्हाला गती कशी वाटली?
पहिल्यांदा नक्की न वाटणं नॉर्मल आहे. जे जवळचं वाटतं ते निवडा.
तीन सोपे संकेत
तेच बोटं, अजून १० सेकंद — फक्त जाणवून घ्या.
हे निदान नाही — पहिला संकेत आहे. पाच स्तरांत नाडी काय-काय सांगते ते खाली.
नाडीचे ५ स्तर — आज तुम्ही स्तर १–२ ला स्पर्श केला
तुमचं कार्ड तयार
WhatsApp वर पाठवा
🏆 अभिनंदन!
तुम्ही आज स्वतःची नाडी पहिल्यांदा वाचली. हे त्याचं प्रमाणपत्र.
नाडी शिकून — व्यवसाय?
सरांचंच वाक्य: “जी विद्या पोट भरत नाही, ती पुढच्या पिढीपर्यंत जात नाही.” नाडी शिकल्यावर तीन रस्ते —
🏠
घरचा वैद्यकुटुंबाचं आरोग्य स्वतः ओळखणं — औषध-खर्च आणि चुकीचे उपचार वाचतात.
🩺
सल्ला (consultation)नाडी बघून मार्गदर्शन — प्रति भेट फी. खाली गणित करा.
🎓
शिक्षक / कार्यशाळाशिकून इतरांना शिकवणं — पुढचा टप्पा.
छोटं गणित
हा अंदाज आहे. सराव, विश्वास आणि वेळ लागतो — पण रस्ता खरा आहे.
🔒
पुढचं काय — थोड्याच वेळात
सर webinar मध्ये सांगतील तेव्हा हा भाग उघडेल. तोपर्यंत तुमचं कार्ड share करा किंवा घरातल्या कोणाची नाडी बघा.
तुमची पहिली नाडी झाली. पूर्ण ५ स्तर?
नाडी परीक्षण — ५ दिवसांची कार्यशाळा (मराठी)
११ ऑक्टोबरपासून · सकाळी ९ ते ११ · ५ दिवस · live Zoom
- ५ स्तर हात धरून: गती → प्रकृती → उप-दोष → अवयव → धातू
- रोज सराव + सरांची तपासणी
- साधक डायरी + हे app अमर्याद
- प्रमाणपत्र
फी ₹7,200 · आगाऊ नोंदणी ₹1,000
WhatsApp वर जागा पक्की करा
आम्ही तुमच्याशी बोलू आणि ही कार्यशाळा तुमच्यासाठी योग्य आहे का ते ठरवू.
आजचं homework
आज रात्री घरातल्या अजून एकाची नाडी बघा — तुमच्या भेटीतली एक तपासणी त्यासाठीच आहे. उद्या इथेच परत या, हाच नंबर.
३ भेटी पूर्ण 🎉
अजून हवं? कार्यशाळेतल्या साधकांना हे app अमर्याद — पूर्ण ५ स्तरांसह.
कार्यशाळा-कोड आहे?
कोड चुकीचा