Happy Life Parivar · नाडी परीक्षण
हिंदी
तुमची पहिली नाडी

आत्ता, स्वतः.

webinar चालू असतानाच — तुमच्या हाताने, तुमच्या मनगटावर. १० मिनिटांत तुमची नाडी काय सांगते ते पाहा.

  • १२ प्रश्न → तुमची प्रकृती (वात · पित्त · कफ)
  • ३० सेकंद → तुमच्या नाडीची गती — सर्प, मंडूक की हंस
  • नावाचं कार्ड + प्रमाणपत्र, फोनमध्ये सेव्ह
  • 🎁 ३ तपासण्या भेट — स्वतःची + घरातल्या दोघांची
तुमचं काम जपून ठेवलं आहे — तिथूनच पुढे.
टीप: हे निदान नाही — फक्त एक संकेत आहे. आरोग्याची कोणतीही तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची औषधे बंद करू नका.

आधी तुमची ओळख

नाव आणि WhatsApp नंबर — तुमचं प्रमाणपत्र याच नावाने बनेल.

कृपया नाव लिहा
१० अंकी मोबाईल नंबर टाका
तुमची माहिती फक्त राजेश चव्हाण सरांच्या टीमकडे राहते.

🎁 तुम्हाला ३ नाडी-तपासण्या भेट

एक तुमची स्वतःची, आणि दोन घरातल्या माणसांच्या — कारण नाडी दुसऱ्याच्या मनगटावर खरी शिकता येते.

ही नाडी कोणाची?

पहिली स्वतःची करा — मग घरातल्यांची. वय लिहिलं की सारांश अधिक नेमका.
यापैकी काय जाणवतं?
जेवढी लागू होतील तेवढी निवडा. एकही चूक नाही.

आता नाडी — हात असा ठेवा

1 2 3 अंगठा मनगटाचं हाड — त्याच्या बाजूला
  1. ताठ बसा. घड्याळ काढा, बाही वर करा.
  2. ज्याची नाडी बघायची त्याचा उजवा हात समोर, तळवा वर.
  3. तुमची तर्जनी, मध्यमा, अनामिका — तीन बोटं — अंगठ्याच्या मुळापासून एक बोट खाली, मनगटाच्या हाडाच्या बाजूला ठेवा.
  4. हलका दाब. डोळे बंद. धक-धक जाणवली?

३० सेकंद — फक्त ऐका

बोटं तशीच ठेवा. ठोके मोजू नका, गती कशी वाटते ते बघा.

30
तुम्हाला गती कशी वाटली?
पहिल्यांदा नक्की न वाटणं नॉर्मल आहे. जे जवळचं वाटतं ते निवडा.

तीन सोपे संकेत

तेच बोटं, अजून १० सेकंद — फक्त जाणवून घ्या.

नाडी काय सांगते
तुमचे संकेत
हे निदान नाही — पहिला संकेत आहे. पाच स्तरांत नाडी काय-काय सांगते ते खाली.
साधी सुरुवात
नाडीचे ५ स्तर — आज तुम्ही स्तर १–२ ला स्पर्श केला

तुमचं कार्ड तयार

🏆 अभिनंदन!

तुम्ही आज स्वतःची नाडी पहिल्यांदा वाचली. हे त्याचं प्रमाणपत्र.

तुमची तयारी

नाडी शिकून — व्यवसाय?

सरांचंच वाक्य: “जी विद्या पोट भरत नाही, ती पुढच्या पिढीपर्यंत जात नाही.” नाडी शिकल्यावर तीन रस्ते —

🏠
घरचा वैद्यकुटुंबाचं आरोग्य स्वतः ओळखणं — औषध-खर्च आणि चुकीचे उपचार वाचतात.
🩺
सल्ला (consultation)नाडी बघून मार्गदर्शन — प्रति भेट फी. खाली गणित करा.
🎓
शिक्षक / कार्यशाळाशिकून इतरांना शिकवणं — पुढचा टप्पा.
छोटं गणित
हा अंदाज आहे. सराव, विश्वास आणि वेळ लागतो — पण रस्ता खरा आहे.
तुम्हाला काय हवं आहे?
🔒

पुढचं काय — थोड्याच वेळात

सर webinar मध्ये सांगतील तेव्हा हा भाग उघडेल. तोपर्यंत तुमचं कार्ड share करा किंवा घरातल्या कोणाची नाडी बघा.

तुमची पहिली नाडी झाली. पूर्ण ५ स्तर?

नाडी परीक्षण — ५ दिवसांची कार्यशाळा (मराठी)
११ ऑक्टोबरपासून · सकाळी ९ ते ११ · ५ दिवस · live Zoom
  • ५ स्तर हात धरून: गती → प्रकृती → उप-दोष → अवयव → धातू
  • रोज सराव + सरांची तपासणी
  • साधक डायरी + हे app अमर्याद
  • प्रमाणपत्र
फी ₹7,200 · आगाऊ नोंदणी ₹1,000
आम्ही तुमच्याशी बोलू आणि ही कार्यशाळा तुमच्यासाठी योग्य आहे का ते ठरवू.

आजचं homework

आज रात्री घरातल्या अजून एकाची नाडी बघा — तुमच्या भेटीतली एक तपासणी त्यासाठीच आहे. उद्या इथेच परत या, हाच नंबर.

३ भेटी पूर्ण 🎉

अजून हवं? कार्यशाळेतल्या साधकांना हे app अमर्याद — पूर्ण ५ स्तरांसह.

नाडी परीक्षण — ५ दिवसांची कार्यशाळा (मराठी)
फी ₹7,200 · आगाऊ नोंदणी ₹1,000
कार्यशाळा-कोड आहे?
कोड चुकीचा
नाडी साधक राजेश चव्हाण · Happy Life Parivar